मोफत सर्व्हे बुक करा
फॉर्म भरा — आमचे तज्ञ तुमच्या ठिकाणी येऊन मोफत सर्व्हे व अंदाजपत्रक देतात.
सर्व्हेमध्ये काय होते?
- छत तपासणी — प्रकार, क्षेत्रफळ, सावली व दिशा
- वीज वापर अभ्यास — बिलावरून योग्य क्षमता ठरवणे
- अंदाजपत्रक — खर्च, अनुदान व बचतीचे स्पष्ट हिशोब
- प्रश्नोत्तरे — तुमच्या सर्व शंकांची उत्तरे
सर्व्हे व अंदाजपत्रक पूर्णपणे मोफत आहे. कोणतेही बंधन नाही.